हनुमान जयंती निमित्त तेलीपुरा येरखेडा नागपुर येथे तेली समाजा तर्फे भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुने श्री सुभाषभाऊ घाटे (राष्ट्रीय अप्पर महामंत्री युवा प्रकोष्ठ नई दिल्ली, श्री मंगेशभाऊ सातपुते (राष्ट्रीय उपाध्यक्ष ), झाडे जी , मोहनभाऊ माकडे ( माजी सरपंच भिलगाँव ) उपस्थित होते. या मान्यवरांनी संताजी महाराजांच्या फोटोला माल्यार्पण करन्यात आले. आनी या वेळेस उपस्थित तेलिपुरा येथिल यूवक, गजानन तीरपुडे ( सदस्य ग्राम पंचायत येरखेडा ), अविनाश नाटकर, चंद्रकांत गवते, जाँनी भस्मे, विजय भस्मे, दादुभाऊ भस्मे, सामेश्वर वंजारी, नरेंद्र भोंगाडे, सोमेश्वर पाहुने, महेश सावरकर, निखिल देशमुख, पंकज लेंडे, राहुल थोटे, अमीत वाडिभस्मे, कुनाल गभने, शुभम वाडिभस्मे व समस्त युवक नागपुर तेलीपुरा येरखेडा.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade