धूळे जिल्ह्यातील दोंडईचा शहरात नुतन महाविद्यालयात शाळेत तेली समाजाच्या ५ वर्षिय बालीकेवर बलात्कार करण्यात आला.त्याचा निषेध म्हणून व आरोपीवर कठोर कार्यवाही होवून फाशीची शिक्षा व्हावी व आरोपीला साथ देणार्यांना कठोर शासन व्हावे या मागणीसाठी महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा जिल्हा बीड तसेच संताजी यूवा सेना माजलगांव व माजलगांव तेली समाजा तर्फे निवेदन मा.तहसीलदार कार्यालय माजलगांव यांना दि.२३/०२/१८ रोजी ०१:३५ वाजता देण्यात आले. तेली समाज माजलगाव समाजाचे वतीने धुळे जिल्हा घटनेचा सर्व समाज बांधवांनी तीव्र निषेध व्यक्त केला. त्यावेळी समाजाचे जगदीश भाऊ साखरे, सुंदर भाऊ डिग्रसकर योगेश राजमाने, राजेंद्र वाघमारे, परमेश्वर शिंदे, विशाल शिंदे, कृष्णा कानडे, ज्ञानेश्वर शिंदे,ज्ञानेक्ष्वर शिंदे नवनाथ सोनटक्के, भागवत वाघमारे, विशाल राऊत, सुग्रीव बागवाले, रुक्मानंद खेञी, महेश बोटवे, कृष्णा धारवटकर, ऋषी धारवटकर, मयूर वाघमारे, गजानन गायगवे, अक्षय काळे, ज्ञानेश्वर देशमाने आदि

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade