सांगली शहर लिंगायत तेली समाजाच्या वतीने दिनांक 11 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी ९ .०० वाजता सांगली जिल्ह्यातील तेली समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ व सकाळी ११ वाजता भव्य राज्यस्तरीय उपवर वधु -वर व पालक परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. मेळावा ठिकाण : फल्ले मंगल कार्यालय, सांगलीवाडी टोलनाक्याजवळ, सांगलीवाडी. ता. मिरज, जि. सांगली .
लिंगायत तेली समाज तर्फे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी सांगली येथे दिनांक 11 नोव्हेंबर 2018 रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच वधूवर पालक परिचय मेळावा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येणार आहे. हा मेळावा सांगली मध्ये होणार आहे ह्या मेळावा चे वैशिष्ट्य म्हणजे येथे खूप मोठा मेळावा भरला जातो या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य तील सर्व ठिकाणी असलेले बांधव येथे येत असतात आणि आपले घरातील वधूवर यांचे नोंदी करून वधूवर ना स्टेज वर आणून आपली आणि वडीलांची ओळख करून समाजबांधवांना सांगतात खुपच छान पध्दतीने या वधूवर मेळावा होतो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी समाजबांधवांना विनंती करतो की आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व लिंगायत तेली समाज असलेले वाॅटस अॅपस् ग्रुप असतील तेथे ही पोस्ट टाका आणि आपले समाजातील वधूवर यांना आपला जीवनसाथी निवड करण्या साठी प्रयत्न करू या आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. असे अव्हान श्री. शशिकांत फल्ले . अध्यक्ष, सांगली शहर तेली समाज. यांनी कलेले आहे.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade