श्री क्षेत्र संदुबंरे तालुका मावळ जिल्हा पुणे संताजी जगणाडे महाराज जन्मस्थळ सदुबंरे येथे आज दिनांक २८/८/१८ रोजी ८ डिसेंबर रोजी होणारा संताजी महाराज जन्मोत्सव वरिल कार्यक्रमाकरिता प्राथमिक संयुक्त बैठक श्री संताजी जगनाडे महाराज कार्यकारिणीतील सदस्य व संताजी नवयुवक मंडळ नागपूर दरम्यान श्री क्षेत्र सदुंबरे येथे झाली. बैठकीत कार्यक्रमाची रूपरेषा विषयी चर्चा करण्यात आली तसेच संपुर्ण तिर्थ स्थळाचे निरिक्षण करण्यात आले यावेळी भिकाजी भोज (सहसचिव), सुलोचनाताई कर्डिले (उपाध्यक्ष) जनार्दनजी जगणाडे (माजी अध्यक्ष) आप्पाजी शेलार सुभाषजी कर्डिले ईश्वरजी बाळबुधे अरूणजी टिकले व संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाषजी घाटे उपस्थित होते महाराष्ट्रातील समाजबांधवाना विनंती की या कार्यक्रमासाठी जिल्हा निहाय बैठक घ्यावी आणि कार्यकर्त्यांची यादी तयार करावी व कार्यक्रमात सहभागी व्हावे ८ डिसेंबरला थाटात साजरा होणार संताजी महाराज जन्मोत्सव

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade