अकोला सर्व शाखीय तेली समाज वधू-वर परिचय मेळावा. 

      तेली विकास मंच, अकोला सर्व शाखीय तेली समाज वधू - वर परिचय मेळावा, रविवार दि. 22 डिसेंबर 2019 10 ते सायं 4 वाजेपर्यंत, मेळाव्याचे ठिकाण जिल्हा परिषद कर्मचार भवन, सिव्हील लाईन, अकाशवाणी समोर, अकोला , परिचय पुस्तकेसाठी वधु - वरांची माहीती (फार्मची झेरॉक्स चालेल.)  6 डिसेंबर 2019 नंतर आलेले फॉर्म कुठेही प्रसिद्ध केले जाणार नाहीत.  

Akola Teli Samaj vadhu var parichay melava     वधू-वर परिचय पुस्तिकेत ज्या समाज बांधयांना जाहीरात टाकायची असेल त्यांनी दि. ६ डिसेंबर २०१९ पर्यंत जाहीरात द्यावी. २१००/- रू. किंवा त्यापेक्षा जास्त जाहीरात देणाऱ्यास पुस्तिका मोफत देण्यात येईल. जाहिरात दर:- रंगीन आतील पान ४०००/-रू., अर्धेपेज २१००/- रू., पावपेज ११००/- रू. मेळाव्यात सहभागी होणाऱ्या वधू-वरा परिचय असलेली पुस्तिका २०० पानी प्रकाशित करणार आहोत. या निमित्ताने जाहीरात देण्यास आपल्या व्यवसायाचा परिचय संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर जाईल. आपला व्यवसाय वाढवावा व त्या निमित्ताने समाज कार्यास हाथभार लावावा आव्हान अन्नदाना करिता मदत करावी. ही विनंती करण्‍‍‍‍‍यात आली.  

परिचय फार्म जमा करण्याची ठिकाणे :

अकोला : दत्तात्रय गो. तोंडे, पॅकी टेलर्स, कौलखेड चौक, अकोला, मो. ९८२२६४४६०७. डिगांबर तोंडे, शालीन टेलर, कौलखेड, अकोला, मो. ९४२३४७३२४९ ज्ञानेश्वर शिरभाते, श्री समर्थ एजन्सी, पूजा कॉम्प्लेक्स, सहकार नगर, गौरक्षण रोड, अकोला, मो. ९८९००२९०३५. राजेश ना. असलमोल, असलमोल कन्स्ट्रक्शन, महाकालीनगर, मोठी उमरी, अकोला, मो. ९९२२६४५९४५. प्रा. अनिल दे. वानखडे, श्रीजी कोचिंग क्लासेस, पोळा चौक, अकोला, मो. ९३२६७५८५०१. मोहनराव शा. राठोड, श्री जनरल स्टोअर्स, डाबकी रोड, अकोला मो. ९४२१७५४३४५. मनीष थोटांगे, पोळा चौक, अकोला, मो. ९८५०३६२६३१. विनोद इचे, जुने शहर, अकोला, मो. ९०४९७९०९५५

तेल्हारा : आदित्य खरपकार, मो.८४१२९१५८३०. रामभाऊ भुजबले, मो. ९१७२४६१९०७

अकोट : गजानन राठोड, मो. ९९२२३०९०९३. श्रीराम पोंदे, मो. ८६२४०१९५१९

बोरगाव मंजु : हरिभाऊ रामेकर, मो. ९५२७५५८४०४ . नंदकिशोर दळवी, मो. ७९७२१९४५६९, मो. नितीन खेडकर, मो. ९८२२०६२१७९. मोहन सोनटक्के, मो. ९८२२१८३०५५

पातुर : बंडूभाऊ वानखडे, सर्वज्ञ तेल केंद्र, तेली वेटाळ, पातुर, मो. ९९२३५०२२६६

बाळापूर : प्रमोद पाखरे, पाखरे फोटो स्टुडिओ, बस स्टैंड, बाळापूर मो. ९८५०३६७८४३

मुर्तिजापूर सुमित कि. सोनोने, जुनी वरती,वकीलपुरा, मुर्तिजापूर रोड, मो.९५५२०१०१४४

बार्शिटाकळी : अमोल केदारे, मो. ९५११६१८४९९

अमरावती : नितीन बाकडे, मो. ९९७०१०१२७६ . गणेशराव अविनाशे, मो. ९४२३१२४५३५. अविनाश राजगुरे, न्यु कृष्णापर्ण कॉलनी, दसरा मैदानजवळ, अमरावती, मो. ९३२६९२५५३१. श्रीराम सुखसोहळे, यशो मंगल कॉलनी विद्युत नगर, व्हीएमव्ही, अमरावती, मो. ९४२३४३३७८४

अंजनगांव : सुरेश कुन्हेकर, मो. ९९७५०४४१२५. प्रशांत तिखीले, मो. ९८२२२६६२७९

वाशिम :विश्वजीत क्षीरसागर, मे.क्षीरसागर कम्युनिकेशन, मो.८८५७०९०९१३. श्रीराम गांजरे, मो. ९८५०२५९५४८

कारंजा : विश्वनाथ सितारामजी धाडवे, मानक नगर, बायपास कारंजा, मो. ९७६७६१२९०४. दिपक गोदे, मो. ९८२२९७१७८१

कामरगाव : डॉ.दत्तात्रय हरणे, जयस्तंभ चौक, कामरगाव, मो. ८२७५७२९००१

मंगरूळपीर प्रभाकर बारकुजी दळवी, मो.९१३०८४३२१६, ज्ञानेश्वर दिवाणे, प्रकाशफोटो स्टुडिओ,मो. ८९७५६०२३६५

मालेगाव : संतोष दत्तराव शेटे, धनश्री मेडीकल, जोगदंड हॉस्पिटल जवळ, मालेगाव, मो. ७५८८५०२४४६ . विष्णुपंत काटेकर, राजधानी रेडीमेड स्टोअर्स, मो. ८७६६७३६६३० : बाळासाहेब केदार,

रिसोड, मो. ९४२०७०९३११.गोविंद तायडे, मो. ७०२०३१५०४९

मेहकर :संतोषजी डोंबळे, संताजी तेली समाज मंडळ, संताजी कॉन्व्हेंट कार्यालय, संताजी नगर, मेहकर, मो. ८८०५४८३९१२. विजय देव्हडे, मो. ९४०३१९८४८४, मो. नंदकिशोर पाखरे, मो. ९४२३४४७२१२

जानेफळ :दिलीप विश्वनाथजी डोंबळे, संताजीयुवक मंडळ, जानेफळ,मो.७५८८०४१६३०

केनवड : सतिष चवरे, संपर्क प्रमुख, मो. ९६५७३७०६०९

पांगरखेड तेली :गोपाळ विश्वनाथजी पाखरे, अध्यक्ष : संताजी नवयुवक मंडळ, पांगरखेड, मो. ९८५०२४८६९०

चिखली : अजय ओंकारजी माळोदे, वैदेही आईस्क्रीम पार्लर, पंचमुखी मंदिर, चिखली, मो.८४८४८७२८८६

अमडापूर :विजय मधुकरराव सोनोने, योगीराज प्रोव्हीजन, मेहकर रोड, अमडापूर, मो.७७६८८६८९७९

बुलढाणा :प्रशांत वसंतराव भोरसे, स्वामी समर्थ नगर, अजिजपूर रोड, बुलढाणा, मो. ७३८७५२८६७३

मोताळा :विनायक जगन्नाथजी देवरे, जयेश किराणा, मोताळा फाटा, मो. ९४२३४४६८२५

मलकापूर : सुरेश धोंडू शंखपाळ, मलकापूर, मो. ९६८९८८४३७८ • गजानन नायसे, मो. ९०११४७०११

निमगाव : अशोकराव चोपडे, मो. ७०५७८४९२९६, ९३०९११००९५

नांदुरा : बंडूभाऊ नालट, मो. ९९६०२४२५६५ . किशोर सोनटक्के, जी मार्ट, मो. ९४२२१८४३८३, ईश्वर पांडव, मो. ८८८८१६१२१४. कमलेश बोके, मो. ९०१११६९८२५

खामगाव : राजुभाऊ झापर्डे, मो, ९८२२४६७५९० . गणेश खेडकर, मो. ९४२२८८३४७०, निखिलेश बलोकार, मो. ७३८५०८७२७४

जळगाव जामोद :प्रफुल्ल कावरे, श्रीसाई कृषी केंद्र, मो.७५८८२०६५५६.आशिष अवचार, मो. ९६६५४१४८३७

शेगाव : मुकुंद खेडकर, मो. ८४२१५१२१५२. महादेवराव सरोदे, मो.९४२३४४५८५८. विठ्ठल सोनटक्के, मो.७०२०४८७१८४

शेलुबाजार : संतोषराव हरणे, तिरूपती हार्डवेअर, मो. ९०११३५५६५६

मानोरा : गोपाल विष्णुपंत खोडके, शिव ट्रेडिंग कंपनी, शिवाजी चौक, मानोरा, मो. ९४२२९६००७४

दिग्रस :  दिग्रस मेळावा समिती अध्यक्ष : दिनेश महिंद्रे, मो. ९४२३६१२७५८. उपाध्यक्ष : पांडूरंग पाटील, मो. ९४०३१४६३९१ . सचिव : सुधीर इंगळे, मो. ९४२२९९११९१

पुसद : लक्ष्मणराव आगाशे, पुसद, मो. ९८८१५८५२८७. गोविंद शंकरराव गाडगे, महावीरनगर, पुसद, मो.९८८१५८४६२५.

यवतमाळ : अविनाशभाऊ शिवदासजी लोखंडे, आणी रोड, यवतमाळ, मो. ९८२२५०३१२४

दिनांक 21-11-2019 15:55:07
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in