सन 2019 मध्ये राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करणे या कार्यक्रमांतर्गत संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती रविवार दि 8 डिसेंबर 2019 रोजी आपल्या कार्यालयात व आपल्या अतिरिक्त सर्व कार्यालयात साजरी करण्यात यावी असे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र.ज.पु.ति.2218/प्र.क्र.195//29 दि.26 डिसेंबर 2018 परिपत्र काढण्यात आले आहे त्यानुसार योग्य कारवाई करण्यात यावी म्हणुन आज जिल्हाधिकारी तहसीलदार,मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद,गटविकास अधिकारी पंचायत समिती या कार्यालयास श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा फोटो भेट देऊन निवेदन देताना जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, जिल्हापाध्यक्ष राजाभाऊ घोडके, सचिव अँड विशाल साखरे, कोषाध्यक्ष महादेव मेंगले, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष दत्तात्रय बेगमपुरे, गोकुळ बरकसे, जगन्नाथ महाराज क्षीरसागर, दादासाहेब घोडके, जितेंद्र घोडके, संतोष क्षीरसागर, गणेश नाईक, आदिंची उपस्थिती होती

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade