आज इंदिरा नागरी पत संस्था झंजावात बिल्डिंग मद्धे कर्मचारी संघटनेच्या वतीने श्री संताजी महाराज जगनाडे यांची 396 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी मार्गदर्शन समाजातील जेष्ट श्री रामदास भाऊ देव्हडे, श्री हिंगे सर यांनी केले. सूत्र संचालन कर्मचारी संघटनेचे माझी अध्यक्ष श्री सुभाष भाऊ डोम्बळे सर तर आभार प्रदर्शन श्री जाधव सर यानी केले. कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी समाजातील जेष्ठ श्री वाडेकर साहेब प्रमुख उपस्थिति म्हणून श्री अशोकराव वाघ सर, डॉ श्री गौरव महिन्द्रे, व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री वाघ सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सर्व कर्मचारी संघटनेच्या सभासदानी प्रयत्न केले व कार्यक्रम पूर्णतवास नेला.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade