आज संत जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त लातूर प्रांतिक तेली समाजाच्या वतीने अमोल बाल संस्कार लातूर येथे जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी लातूर जिल्हा प्रांतिक तेली समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ खडके सचिव उमाकांत राउत तसेच प्रा.शिवराज भुजबळ, उमाकांत फेसगाळे, संजय ऊदगीरे, हणमंत तेली,रमाकांत देशमाने, विवेकानंद क्षीरसागर, बसलिंग भुजबळ, दिपक देशमाने, योगाप्पा देशमाने, राजु राऊत, उमाकांत क्षीरसागर, हणमंत भुजबळ, भागवत कोरे व सौ.शुभांगी राऊत समाजातील विविध प्रभागातून समाज बांधव मोठ्या संखेने उपस्थित होते .या कार्यक्रमात प्रा शिवराज भुजबळ सर यांनी संत जगनाडे महाराज यांच्या कार्याची सखोल असे मार्गदर्शन केले व तसेच वस्तीग्रहातील मुलांना फळे वाटप करण्यात आली.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade