खान्देश तेली समाज मंडळ, धुळे राज्यस्तरीय वधु-वर परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा

खान्देश तेली समाज मंडळ, धुळे राज्यस्तरीय वधु-वर परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा

खान्देश तेली समाज मंडळ, धुळे राज्यस्तरीय वधु-वर परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा, रविवार, दि.२९ नोव्हेंबर २०२० रोजी, सकाळी १०.०० वाजता  कार्यालयीन पत्ता : शॉप नं.२, घर नं.२९२६, ग.नं.४, चैनी रोड कॉर्नर, धुळे मो.नं.९९२२५८९९९९,   रजि नं. महा/१३७५५/२०१२/धुळे,  Email : khandeshtelidhule@gmail.com

Khandesh Teli Samaj Mandal Dhule rajyastariya Vadhu Var palak parichay Pustaka prakashana Sohalla Vadhu Var form 2020

Khandesh Teli Samaj Mandal Dhule rajyastariya Vadhu Var palak parichay Pustaka prakashana Sohalla Vadhu Var form 2020 Part 2

परिचय पुस्तिकेसाठी नोंदणी फी रु.५००/- (पाचशे मात्र)

नियम व अटी:

१. फॉर्मसोबत ४ बाय ६ पोस्ट कार्ड साईजचे २ रंगीत फोटो, त्यामागे नाव / गाव लिहुन टाचन करावा, चिकटवू नये.

२. सोबत रु.५००/- रोख / मनिऑर्डर / डिमांड ड्राफ्ट / धनादेश द्वारा द्यावेत.

३. फॉर्म प्रत्यक्ष दिल्यास पोहोच घ्यावी. पोस्टाने आलेल्या फॉर्मची पोहच पत्राद्वारे पाठवली जाईल.

४. पोहच पावती दाखविल्याशिवाय पुस्तिका मिळणार नाही. बाहेरगावच्या पालकांना पुस्तिका कोरीयरने पाठविली जाईल.

५. फॉर्म मधील संपूर्ण माहिती सुस्पष्ट असावी, खाडाखोड टाळावी. योग्य ठिकाण (V) टिक करावी.

६. आपल्याकडे वधु - वर नसल्यास फॉर्म नातेवाईक किंवा जवळच्या समाज बांधवास दयावा. फॉर्म वाया घालवू नये.

७. काही शंका / अडचण असल्यास ९९२२५८९९९९ / ९५४५०४२७५४ त्या क्रमांकावर संपर्क साधावा.

८. फॉर्म स्विकारण्याची अंतिम तारीख दि.१०/११/२०२० असून त्यानंतर आलेले फॉर्म परिचय पुस्तिकेत येणार नाहीत.

९. जर आपण N.E.F.. करणार असाल तर वधु वर फॉर्म  पहावा.   आपल्या फॉर्म सोबत पावतीची झेरॉक्स जोडावी. 

१०. फॉर्म भरुन पाठविण्यापुर्वी आपल्याजवळ त्याची एक झेरॉक्स प्रत ठेवावी.

..... फॉर्म जमा करण्याचे ठिकाण ....

श्री. कैलास आधार चौधरी कार्यालयीन पत्ता : शॉप नं.२, घर नं.२९२६, ग.नं.४, चैनी रोड कॉर्नर, धुळे मो.नं.९९२२५८९९९९ए Email : khandeshtelidhule@gmail.com

..... अधिक माहितीसाठी संपर्क .....

श्री.रविंद्र जयराम चौधरी ८१, संताजी नगर, अभय कॉलेजजवळ, कॉटन मार्केट परिसर, धुळे मो.९५४५०४२७५४

श्री.तुषार भिमराव चौधरी भोलेबाबा मंदिरासमोर, वरखेडी रोड, जुने धुळे, धुळे मो.९७६७३०३२७९

श्री.मनोज मधुकर चिलंदे १९६, साईकृपा सोसायटी, व्ही.डब्ल्यु.एस. कॉलेज मागे, साक्री रोड, धुळे मो.९४२१५३१९८१

श्री.वाल्मिक दगा महाले तेलीवाडा, मारोती मंदिराजवळ, मनमाड जीन, धुळे मो.९३७०१९४५००

वधु - वर परिचय पुस्तिका मल्टीकलर असून संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेर पुस्तिका जाणार आहे. त्या निमित्ताने आपल्या व्यवसायाचा परिचय करुन व्यवसाय वाढावा म्हणून समाजातील दुकानदार, व्यावसायिक व दानशुर व्यक्तींनी जाहिराती देवून समाजकार्यास हातभार लावावा हे कळकळीचे आवाहन....!

मल्टीकलर जाहिरात दर पुर्ण पान : रु.११००१/     अर्धे पान : रु.५००१/   पाव पान : रु.३००१/

.... आपले नम्र ....

     श्री.शशिकांत बळीराम चौधरी श्री.गजेंद्र फुलचंद चौधरी श्री.सुभाष धर्मा जाधव श्री.गिरीष गुलाबराव चौधरी श्री.गजानन एकनाथ चौधरी श्री.रतिलाल रणछोड चौधरी श्री.कल्पेश कृष्णा चौधरी श्री.सुनिल हिराचंद चौधरी (शिंदखेडा तालुका अध्यक्ष) श्री.अमोल हिरामण चौधरी श्री.योगेंद्र नामदेव थोरात श्री.रामभाऊ महादु चौधरी श्री.चंद्रकांत श्रीराम चौधरी श्री.मुकेश नवल चौधरी श्री.प्रभाकर शंकर बागुल श्री.शेखर पुंडलिक चौधरी श्री.नरेंद्र सुदाम चौधरी (शिरपूर शहर अध्यक्ष) श्री.उमेश शांताराम चौधरी श्री.रणवीर भिकन चौधरी श्री.भाऊसाहेब चौधरी (वरखेडी) श्री.विजय धनजी चौधरी श्री.विनोद राजु चौधरी श्री.नितीन बारकू चौधरी श्री.मुकेश श्रीराम चौधरी श्री.दिनेश अशोक चौधरी (शिरपूर तालुका अध्यक्ष) श्री.नरेंद्र बारकू चौधरी श्री.महेश दौलत चौधरी श्री.महेश श्रीराम बाविस्कर श्री.संजय विष्णू बत्तीसा चि.कमलेश कैलास चौधरी श्री.पुंडलिक भाऊलाल चौधरी श्री.यशवंत उत्तम चौधरी श्री.भटु पुंडलिक चौधरी,कुसुंबा (धुळे तालुका अध्यक्ष) श्री.सुभाष तुळशिराम सोनवणे श्री.प्रविण भटु चौधरी श्री.किशोर बाबुराव बोरसे श्री.गणेश रमेश चौधरी श्री.आशिष ज्ञानेश्वर चौधरी श्री.संतोष मंगा चौधरी श्री.चेतन सुरेश चौधरी श्री.राकेश सुरेश चौधरी (शिरपूर तालुका सचिव)

दिनांक 28-08-2020 19:33:27
तेली समाज के whatsapp Group

तेली समाज
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in