संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा ची गरोबा म य दान येथे संताजी मंगल कार्यालय येथे 8 डिसेंबर संत जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम निमित्य संघटनांचे सचिव अजय धोपटे यांचा नेतृत्वात आयोजित केले होते याप्रसंगी प्रमुख उपस्तिथी रामेशजी गिरडे माजी नगसेवक नाना झोडे प्रा दीपा हटवार महेंद्र भुरे कृष्णा कमळी ,गोपाल दादा इटनकर , हितेश बवनकुडे रुपेश टेलमासरे मंगेश साखरकर,अंकुश ऍडणे ,परेश भणारे ,रमेश वंजारी ,प्रकाश तितरे,बालाजी रेवतकर,महादेव जी घोडमरे , शिवणारायन उपरकर ,प्रमोद उमठे ,प्रमोद कुंजलकर , प्रकाश देवगडे आदी समाज बांधव उपस्थित होते ह्या प्रसंगी डॉ. स्मिता ढोबडे, चित्रा माकडे, कल्याणी सरोदे , नर्मदा तडस , राजेश घिरिपुंजे ,गणेश चोपकर , बंडू बोंदरे ,इत्यादी समाज बघिणी आणि बांधावाची संताजी ब्रिगेट तेली समाज महासभा च्या विविध पदावर नियुक्ती करण्यात आल्या .ह्या प्रसंगी 8 डिसेंबर संत जगनाडे ह्याच्या जयंती निमित्त समिती कडून विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade