सोनगांव ता. राहुरी येथील शुभम अनिल भोत यांची भाजपा ओबीसी युवा मोर्चा च्या अहमदनगर जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली. सुभाष घाटे यांच्या नेतृत्वात सामाजिक क्षेञात काम करत असताना भाजपा नेतृत्वाने शुभम भोत यांची पक्षनिष्ठा पाहता त्यांना पक्षाची जबाबदारी दिली.यानिवडीबद्दल मा. ऊर्जामंञी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, सुभाष घाटे यांच्या मार्गदर्शनात ओबीसी समाजाचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवून समाजाला न्याय मिळवून देण्याची भूमिका प्रतिक्रीया देताना व्यक्त केली.
यानिवडीबद्दल मा. मंञी राम शिंदे, ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष योगेशअण्णा टिळेकर, मा.मंञी आमदार बबनराव पाचपुते,मा.मंञी शिवाजीराव कर्डिले, खासदार सुजय विखे पाटील, आमदार मोनिकाताई राजळे, प्रा.भानुदास बेरड, अरूण मुंढे, अशोक गाढे यांनी त्यांचे अभिनंदन केले
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade