तेली समाज महासंघ द्वारा गजनाना शेलार यांचा सत्कार

Teli Samaj mahasangh Satkar Gajanan Shelar     आज दिनांक 24/12/21 तेली समाज महासंघ जिल्हा यवतमाळ चे वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांची रथ यात्रा यवतमाळ येथे आली असता तेली समाज महासंघाचे वतीने तेली समाजाची मुलुख तोफ गजूनाना शेलार यांचा सत्कार करण्यात आला असता श्री संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमा शाल श्रीफळ पुष्प देऊन सत्कार करण्यात आला संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ चे अध्यक्ष ज्ञानेश्वर रायमल तेली समाज महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास काळे संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ चे संचालक किशोर भाऊ थोटे संचालक नरेश भागडे तेली समाज महासंघाचे जिल्हा संघटक किशोर सुरकर तेली समाज महासंघाचे जिल्हा संघटक सुरेश वडतकर मेघनाथ शाहा विवाह मंडळाचे अध्यक्ष अशोक कारमोरे संताजी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित यवतमाळ व्यवस्थापक नितीन डेहनकर जिल्हा यूवा अध्यक्ष अजय किन्ही कर  विक्रम चोपडे

दिनांक 26-12-2021 08:02:50
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in