संताजी ब्रिगेड च्‍यावतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज रथयात्रा चे भव्य स्वागत.

Grand Welcome of Shri Sant Santaji Jagannade Maharaj Rathyatra by Santaji Brigade     संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महाराष्ट्र राज्य महासभेचे पुरुष आघाडी युवा आघाडी व महिला आघाडी पदाधिकारी आज झालेल्या कार्यक्रमामध्ये सर्वजण आवर्जून उपस्थित राहिले व संताजी जगनाडे महाराज भव्य  रथयात्रा चे तत्परतेने स्वागत  करून पादुका दर्शन सोहळाचा लाभ घेत संताजींना अभिवादन केले.या कार्यक्रमात संताजी ब्रिगेड तर्फे चहा माक्स व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेऊन प्रचंड प्रतिसाद दिला आलेल्या सर्व भाविकांचा व पाहुण्यांचा संताजी ब्रिगेड तर्फे श्री मंगेश साकरकर यांनी धन्यवाद व्यक्त केला, याप्रसंगी प्रामुख  पाहुणे खासदार मा श्री रामदासी तडस आमदार मा श्री चंद्रशेखरजी बावनकुळे नागपूर नगरीचे प्रथम नागरिक महापौर मा श्री दयाशंकरजी तिवारी, लोकप्रिय आमदार मा,श्री, कृष्णाजी खोपडे ,कामठी चे आमदार मा. श्री.टेकचंद सावरकरआमदार मा. श्री.मोहनभाऊ मते, आमदार मा.श्री. रामदासजी आंबटकर नागपूर नगरीच्या उपमहापौर, सौ, मनिषाताई धावडे  माजी  उपमहापौर  मा श्री शेखरभाऊ सावरबांधे जवाहर वसतिगृहाचे अध्यक्ष  मा श्री रमेशजी गिरडे, संतांची सभागृह मिरची बजार अध्यक्ष मा श्री बाबुरावजी वंजारी मा श्री स्वामी भद्रे,लोकप्रिय नगरसेवक मा श्री हरीशजी डीकोंडावार ,नगरसेविका  सौ समिता राजेंद्र चकोले  नगरसेविका सौ. वंदना भुरे  नगरसेविका  श्रीमती मंगलम गौरे इतर मान्यवरांचे संताजी ब्रिगेड तेली समाज महासभेचे संस्थापक  मा श्री अजय भाऊ धोपटे, यांनी स्वागत केले. सर्व पाहुण्यांनी कार्यक्रम व्यवस्थित संचालित केल्याबद्दल संताजी ब्रिगेड च्या कार्यकर्त्यांबद्दल आदरभाव व्यक्त केले.

     या कार्यक्रमाचे आयोजक प्रमुख संताजी ब्रिगेड नागपूर शहर प्रमुख , मा.श्री. राकेश भावळकर संताजी ब्रिगेड अध्यक्ष मा, श्री, विजय हटवार संघटक प्रमुख गजानन तळवेकर , कोषाध्यक्ष रुपेश तेलमासरे  मा श्री रविंद्रजी बावनकर मा. श्री, सुनील भाऊ अवचट सौ कविता रेवतकर महिला आघाडी अध्यक्ष  सौ चित्राताई माकडे सौ नर्मदा ताई तडस मा, श्री नंदू भाऊ धोपटे  सौ बबीता ताई  मेहर सौ रजनी वैरागडे ,सौ  प्रणिता वैरागडे मा श्री अजय भाऊ सराडकर मा श्री सुनील मानापुरे सौ वैशाली राजगिरे श्री विजय डाबरे श्री पियुष आकरे सौ कृतल आकरे सौ निकिता गायधने  श्री मुरलीधर चंदनखेडे मा श्री जनार्दन हटवार   या सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांनी व इतर मान्यवरांनी या कार्यक्रमास आपले विशेष योगदान दिले.

दिनांक 31-12-2021 02:45:37
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in