अमरधाम येथे संत श्री संताजी जगनाडे महाराज व जगदगुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या मंदिरात पुष्पहार अर्पण करुन पुजन करण्यात आले.याप्रसंगी अंत्यविधीचे पवित्र कार्य करणारे संकेत कुर्हे यांना फेटा बांधून श्रीफळ गुलाब पुष्प भेट देऊन बंद पाकिटात देणगी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी हरिभाऊ डोळसे बोलत होते. यावेळी सुरेश करपे, देविदास ढवळे, देविदास साळुंके, श्रीराम हजारे, परसराम सैंदर, अरविंद दारुणकर, गणेश हजारे, अनिल भगत, बबनराव सैंदर, विजय हजारे, नंदकुमार चौथे, रेवनाथ नागले, वसंतराव शेलार, सचिन म्हस्के, प्रमोद डोळसे, बाळासाहेब धारक, शंकरराव शेलार, संतोष घोडके, राजू ढवळे, अनिल सैंदर, प्रमोद वाळके, जब्बार भाई शेख, बापूसाहेब धारक, सुरेशराव देवकर आदी उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade