प्रदेश तेली महासंघ अंतर्गत संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी - चिंचवड आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा फॉर्म - २०२२

     प्रदेश तेली महासंघ (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा-२०२२, रविवार दि. १३ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत,  मेळाव्याचे ठिकाण कै. सारजाबाई तुळशिराम चौधरी (उंबरखेडकर) नगर वैकुंठवासी ह.भ.प.माधवराव बबनराव अंबिके सभागृह श्री खंडोबा मंदिर मंगल कार्यालय जुना मुंबई-पुणे रस्ता, आकुर्डी, पुणे-४११०३५

santaji seva pratisthan Pimpri-Chinchwad rajyastariya teli Samaj Vadhu Var Palak Parichay melava Form 2022     संपर्क कार्यालय व फॉर्म स्विकारण्याचा पत्ता:
संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड, द्वारा. श्री. प्रदिप सायकर, सायकर प्लाझा' नगर अर्बन बँकेच्या खाली, अण्णा सायकर चौक, चिंचवडगाव, पुणे-४११०३३. (मो. ९४२३५८३३०९), संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड शॉप नं.०७, ओमिया आर्केड, कार प्लॅन्ट, मटेरियल गेट समोर, पुर्णानगर, चिंचवड, पुणे - ४१२०१९ (मो. ९७६३७१६४६१),  संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी चिंचवड, श्री.राजेंद्र भिकाजी चौधरी (सर) मेळावा अध्यक्ष - (मो. ९४२२५१२८६१)

     संपर्क  ९२२५६०२९०४ (पी.टी.चौधरी) ८८८८८६२१५४ (रोहिदास पड़गळ) ८७९३८८११११ (सचिन काळे) ९९२२९६४८३८ (राजेश डोंगरे) ९०११०२५७९७ (विष्णुपंत ठेंगाळे) २८८१७२८०८९ (मनोज आणेकर) ९५५२००३६१३ (सुनिल देशमाने) २८५०८८२१५५ (अशोक कल्याणकर) ९९२२४२०९३४ (अमोल देशमाने) ९७६३७१६४६२ (डॉ.गणेश अंबिके) ९८२२०३९८३३ (नरेंद्र मेहर) ९१५६८०३३५१ (गजानन सायकर)ऑनलाईन फॉर्म भरायचा असल्यास 9529481359, 9763716461, 9422512861 या नंबरवर संपर्क करणे, संपर्क : 9529481359

फॉर्म भरून पाठवल्यानंतर पुढील ८ दिवसांमध्ये कार्यालयामध्ये संपर्क साधन खात्री करून घेणे आवश्यक. संपर्क : 9529481359

Pune Pradesh Teli mahasangh santaji seva pratisthan Pimpri-Chinchwad rajyastariya teli Samaj Vadhu Var Palak Parichay melava Form 2022    मेळाव्याची वैशिष्ट्ये + रंगीत पुस्तिका (४ कलर). + प्रशस्त मंगल कार्यालय व पार्किंग व्यवस्था, + प्रिती भोजनाची स्वतंत्र व्यवस्था. + नाममात्र किंमतीत मिनरल वॉटर. + एलसीडी प्रोजेक्टरची व्यवस्था. वधु - वर पालक चर्चेसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, + मेळाव्याचा जमा-खर्च पालकांना पाठवण्याची महाराष्ट्रात आमच्या प्रतिष्ठान पासूनच सुरूवात व पारदर्शकता.

स्टेजवर आलेल्या वधु-वरांमधून लकी ड्रॉ काढून प्रथम ३ वधु-वरास आकर्षक बक्षीस देण्यात येईल.

वधू - वर मेळावा समिती - २०२२

श्री.राजेंद्र भि.चौधरी सर (अध्यक्ष) 9422512861 श्री.अशोक कल्याणकर (उपाध्यक्ष) 9850882155 श्री.सुभाष धोंडू चौधरी (उपाध्यक्ष) 9767870750 श्री.कैलास आतकर (उपाध्यक्ष) 8623896649 सौ.शिल्या प्रदिप सायकर (उपाध्यक्षा) 8830467706, श्री.सुधाकर लोखंडे (कार्याध्यक्ष) 9922432316  श्री.सचिन सुदाम काळे (प्रसिद्धी प्रमुख)  8793881111 श्री कुमार कटके (प्रसिद्धी प्रमुख)  9922503622 श्री.रामभाऊ पिसे (सदस्य)  9623238333  श्री.भास्कर संतोष चौधरी (सदस्य) 9822740194 श्री.अमोल हरिभाऊ देशमाने (स्वागताध्यक्ष) 9922420934 श्री.भरत दशरथ चौधरी (सचिव) 9922437783 श्री.अनिल राऊत सर (सहसचिव) 9922562595 श्री.रोहिदास पडगळ (खजिनदार) 8888862154 श्री.किशोर रामदास चौधरी (सहखजिनदार) 9850952812 श्री.महेश वंजारी (प्रसिद्धी प्रमुख) 9763701694 सौ. आरती स्वप्निल विभुते (सदस्या)  9881267574 सौ. शशिकला दिलीप शिंदे (सदस्या) 9860244995 सौ. रंजना दिपक चौधरी (सदस्या) 9822097698 सौ. उज्वला किरण चौधरी (सदस्या) 9922221923

अध्यक्षीय मनोगत

    जय संताजी... सन्माननीय तेली समाज बंधू भगिनी....

    संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या शुभाशीर्वादाने जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व महासाधु मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पिंपरी चिंचवड पुण्यनगरीत संताजी सेवा प्रतिष्ठान आयोजित तेराव्या वधू वर मेळाव्याच्या निमित्ताने आपण सर्व मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते समाज बांधव व नवीनच गृहस्थाश्रमात प्रवेश करणाऱ्या सर्व उपवर वधू तसेच त्यांच्या पालकांचे मी राजेंद्र भिकाजी चौधरी, मेळावा अध्यक्ष या नात्याने हार्दिक स्वागत करतो.

    मानवी जीवनातील १६ संस्कारापैकी विवाह संस्कार अत्यंत महत्वाचा असून त्या अगोदर व नंतरही तडजोड अपरिहार्य असते. त्यात संताजी सेवा प्रतिष्ठानने गेल्या अनेक वर्षात वधु-वर मेळावे सामुदायिक विवाह विद्यार्थी गुणगौरव, रक्तदान शिबिर व समाजातील दुर्लक्षित विधवा-विधूर, घटस्फोटीत, अंध-अपंग या वधू-वरांसाठी महाराष्ट्रात प्रथमच मेळावा घेऊन विविध समाजाभिमुख उपक्रमातून समाज जोडण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

    आजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात वेळेचे महत्व गरज ओळखून समाजसेवेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत संताजी सेवा प्रतिष्ठानने स्वतःची वेबसाईट विकसित केली असून त्याद्वारे आपण घरबसल्या कुठेही, केव्हाही आपला भावी जोडीदार वर्षभर निवड पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. या आगळ्यावेगळ्या व वैशिष्टयपूर्ण मेळाव्यास यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे राबणारे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या सर्वच स्तरातील देणगीदार, जाहिरातदार, अन्नदाते व सर्व आजी-माजी पदाधिकारी, मान्यवर समाजबांधव या सर्वांचे आभार व धन्यवाद...!

    पुस्तकात छपाईमध्ये काही किरकोळ त्रुटी असल्यास आपण उदार अंतकरणाने क्षमा कराल ही संपूर्ण कार्यकारिणीच्या वतीने व अध्यक्ष या नात्याने अपेक्षा व्यक्त करतो. या मेळाव्याच्या व वेबसाईटच्या माध्यमातून वधू-वर पालक व देणगीदार जाहिरातदार यांना यश लाभो. ही संताजीच्या चरणी प्रार्थना व सर्वांना हार्दिक शुभेच्छा! ॥जय संताजी॥

श्री.राजेंद्र भिकाजी चौधरी (सर) मेळावा अध्यक्ष (वधु-वर मेळावा २०२२) (मो. ९४२२५१२८६१)

Pimpri-Chinchwad teli Samaj rajyastariya Vadhu Var Palak Parichay melava Form 2022

विशेष सहकार्य
१) श्री संत संताजी महाराज जगनाडे संस्था, सुदंबरे पुणे (शिवदास उबाळे - ९८८१०७२४९१) २) तिळवण तेली समाज, ८२ भवानी पेठ (घनश्याम वाळुजकर - ९८२२३३०३११) ३) सताजी प्रतिष्ठान, कोथरुड (रमेश भांज ९६०४७६७०६८) ४) संताजी सेवा मंडळ, अप्पर बिबवेवाडी (गणेश पिंगळे ८७९३८७८२९७) ५) श्री शनैश्वर फौंडेशन, पुणे (९८२२०५२१०३) ६) श्री संताजी प्रतिष्ठान नगर रोड (पंडित पिंगळे ९१५८००१३११) ७) पिंपरी चिंचवड शहर तेली समाज (शिवराज शेलार ९८२२८६९३०६) ८) संत संताजी महाराज ट्रस्ट, राजगुरुनगर पुणे (श्री अविनाश कहाने ९८२२६५३९६६) ९) संताजी सेवा मंडळ, वडगाव धायरी, कात्रज सिंहगड रोड (अनंता हाडके ९५४५११३७८७) १०) जुन्नर प्रांतिक तैलिक महासभा (उत्तर पुणे जिल्हा उपाध्यक्ष - ९८९०३७६७६०) ११) खान्देश तिळवण तेली समाज मंडळ, पिं.चिं.पुणे (पी.टी.चौधरी-९२२५६०२९०५) १२) खान्देश तेली समाज महिला मंच, पिं.चिं.पुणे ( सौ.शैलाताई चौधरी-९०११०२८६५२) १३) संताजी सेवा मंडळ, चिखली (अमित शिंदे- ९०११०५६६८१) १४) खान्देश साहित्य संघ, पुणे (जिल्हाध्यक्ष : जितेंद्र चौधरी - ९३७१२०६५२८)

संयोजक
श्री.राजाराम बंजारी अध्यक्ष, संताजी सेवा प्रतिष्ठान श्री.विष्णुपंत ठेंगाळे (मा.अध्यक्ष, संताजी से.प्र.) श्री.सुनिल देशमाने (खजिनदार, संताजी से.प्र.) श्री.नरेंद्र मेहेर (मा.अध्यक्ष, संताजी से.प्र.) श्री.मनोज आणेकर (मा. अध्यक्ष, संताजी सेवा प्रतिष्ठान) श्री.रोहीदास गणपत पडगळ मा.मेळावा अध्यक्ष श्री.राजेंद्र भिकाजी चौधरी (विद्यमान मेळावा अध्यक्ष-२०२२) श्री. प्रदिप सायकर (मा.अध्यक्ष, संताजी से.प्र.) श्री. पी.टी. चौधरी (मा.अध्यक्ष, संताजी सेवा प्रतिष्ठान) श्री. रामभाऊ पिसे सर मा.मेळावा अध्यक्ष श्री.राजेश डोंगरे (कार्याध्यक्ष, संताजी सेवा प्रतिष्ठान) डॉ.गणेश अंबिके (मा.अध्यक्ष, संताजी से.प्र.) श्री.गोविंद चौधरी (सचिव, संताजी सेवा प्रतिष्ठान) सौ.लताताई डोंगरे मा.मेळावा अध्यक्ष

संपर्क
श्री.बाळासाहेब शेलार भोसरी, पुणे ९९२२५०१०१० श्री.संतोष माकुडे पुणे ८८८८२४३८९४ श्री.दिलिप शिंदे कोथरुड, पुणे ९९२३३३९४३२ श्री. विजय ज. चौधरी मालेगांव ९४२१८८३९०० श्री. संजय जगनाडे भोसरी, पुणे ९८२२८३९३९२ श्री. रोहिदास उबाळे वाघोली ९९७५२६४३८१ श्री. घनश्याम वाळुंजकर पुणे ९८२२३३०३११ सौ.निशाताई कर्पे, भवानीपेठ, पुणे ९२२६१३७०४२ श्री.संजय मा.चौधरी अमळगांव ९७६६८५६१३४ श्री.तानाजी विभूते खराडी ७९७२६३६००२ श्री.अनिल चौधरी आकुर्डी, पुणे ९४२२०२७४०० श्री.विकास चिंचकर बारामती ९९७५३१९११७ श्री.सुरेश किर्वे सातारा ९८६०९१३२६४ कु. संतोष शिंदे श्रीगोंदा ९९७५५१९०९५ श्री.रामदास किर्वे शिरवळ ९९७५७५९९६३ श्री.तुलसीदास शेडगे सातारा ९८८११८९५३७ श्री.गजानन घाटकर चास-खेड ९७६३९२२६७२ श्री.रवि उबाळे पौड, कोथरुड ९८२३०३७९३३ श्री.शिवराज शेलार भोसरी ९८२२८६९३०६ अॅड.कैलाश शेजवळ सांगवी ९८८१३१४६६५ श्री.दिलीप वाव्हळ आळेफाटा, पुणे ९९२१३२४५५० श्री.सुभाष कर्डीले प्राधिकरण, पुणे ९११९४९२९२७ श्री.प्रभाकर मेरूकर निगडी, पुणे ८३०८८४५८५९ श्री.प्रदिप उबाळे वाघोली ९८२२०४०९९१ श्री.जनार्दन जगनाडे चाकण ७३५०८७५७१७ श्री.प्रकाश पवार पुणे ९४२२०२९००९ श्री.नितिन जगनाडे भोसरी, पुणे ९७६४००६९७५ श्री.लक्ष्मण खानविलकर वाडा ९८८१६६००१ श्री.शैलेश मखामले तळेगाव ९८८१०७५००९ श्री.गणेश भिसे वाई ८६२५९०२८४९ श्री.सुरेश पिंगळे नाशिक ९५७९०७०६१३ श्री.संतोष पवार निरा ९८६०५०५१८४ श्री.विजय रत्नपारखी चाकण ९८५०७३५४५४ श्री.गणेश पिंगळे अप्पर,पुणे ८७९३८७८२९७ श्री.ज्ञानेश्वर चौधरी भोसरी ८१४९१५१९९२ श्री.कुंडलिक देशमाने हडपसर ९८८१४०२५६६ श्री.आण्णा कर्पे तळेगाव दाभाडे ९९२२०११२२३ श्री.वसंत चौधरी नाशिक ९४२३५५६६४० दिलीप विभुते सांगवी ९८५०३९६६६५ श्री.राजेश शेजवळ पुणे ९८२२८२९९६१ श्री.सुभाषकाका देशमाने वाघोली ९४०३१८६३४५ श्री.चंद्रकांत वाव्‍हळ आळेफाटा ९८६०२११२८२ श्री.उल्हास वालझाडे नारायणगांव ९८६०२२६३७६ श्री.आनंदा गं.चौधरी नालासोपारा ९४२२३४८३७५ श्री.संजय रत्नपारखी चाकण, पुणे १९२१३९५४५४ श्री.शैलेश कर्पे तळेगाव ९९२२४३२७३८ श्री.कुंडलिक पवार वेल्हा ७३८७६३५४११ श्री.अतुल शेडगे भोर ९८५०१०९०३२ श्री.मंगेश चिंचकर करमाळा ८९७५२३९०९० श्री.राजाराम देशमाने अकलुज ९९२२९१८३४५ श्री.उद्धव (आण्‍णा) भागवत इंदोरी, मावळ ९९२३८४१००२  श्री.शाम खदळकर कडूस, खेड ९३७०६१०९३२ श्री.विकास पिंगळे कडुस ८६०५४६६६१० श्री.विलास घोगते ठाणे ९९६७२०८३८० श्री.सुभाषकाका देशमाने रामवाडी, पुणे ९४०३१८६३४५ श्री.शाम भगत पुणे ९०९६०२३५१३ श्री.मोहन देशमाने वाघोली, पुणे ९३७१८३८१८० श्री.शंकरराव किर्वे बारामती ९४२२३११९०७ श्री.ज्ञानेश्वर दर्गुडे लोणावळा ९४२२३६५०८७ श्री.अविनाश चिलेकर पिंपरी ९७६७९९२३२५ श्री.सतिश बैरागी पनवेल ९८१९८१३६६६ श्री.पंडीत पिंगळे चंदननगर, पुणे ९१५८००१३११ श्री.कैलास बोरसे जळगांव ९५९५०५९११३ श्री.संदिप चिलेकर वाकड, पुणे ९८२२६०७१७१ श्री.दत्तात्रय शिंदे शिक्रापुर श्री.सुभाष घाटे नागपुर ९८२३७२५८३५ श्री.विजय काळे नगर ९४२२२२१४९४ श्री.गोरख चौथे अंबड ९४२२७२११७७ श्री.संतोष कटके नाणे, मावळ ७७४५८५१००१ श्री.दिलिप राऊत नसरापुर ९८६०३५६३४२ श्री.संजय वीरकर जेजुरी ९९२१०३६४७८ श्री.मनोज कुमार चौधरी जळगाव ७५८८७३५४६३ सौ.वंदनाताई किर्वे काळेवाडी, पुणे ९०११८८८८०० श्री.दिलीप शिंदे नारायणगाव, पुणे ९८६०२४४९९५ श्री.गणेश काहाणे खेड, पुणे ८४२१२१२११८ श्री.सोमनाथ काळे जुन्नर ९८९०३७९७६० श्री.शिवदास उबाळे वाघोली ९८८१०७२४९१ श्री.दिलीप खोंड मुंबई ९४२०२६५२३४ श्री.विलासशेठ वाव्हळ आळेफाटा ९८९०९८४४४४ श्री.राजेंद्र किरवे कासारसाई ९०११८६२३८८ श्री.आनंद देशमाने वेल्हा ९०२१९२५३८० श्री.सनिल कावडे सासवड ९७६३६३६३६३ डॉ.सुभाष चिंचकर कांदीवली, मुंबई ९९८७१७५४६२ श्री.नंदकुमार किर्वे तळेगाव दाभाडे ९३२५४३१५९० श्री.सतिश वैरागी पनवेल ९८१९८१३६६६  श्री.गिरीधर केदारी जगताप डेअरी, वाकड ९८२२३९३७५३  डॉ. स्वाती मेढेकर भोर ९८५०१०९१९४ श्री.गणेश पवार औरंगाबाद ९०९६९८३२३२ श्री.विजय भोज कोथरुड ९७३०२४१८६० श्री.रमेश भोज कोथरुड, पुणे २६०४७६७०६८ श्री.अनिल राऊत मोहननगर,चिंचवड ८८८८६५१४१४ श्री.भागवत चौधरी चाळीसगांव ९८५०७१८३६५ श्री.नितीन चोथवे अकोले ९४२३४६७१८८ श्री.प्रकाश कर्डिले पुणे ९८९०००५२०९ श्री.माऊली व्हावळ पुणे ९८९०२८५८०० श्री.नरेंद्र शेलार विक्रोळी, मुंबई ९८२०२४०६२६ श्री.सचिन राऊत लातुर/उस्मानाबाद ९०४९८१९१११ श्री.वसंत धाकु चौधरी नंदुरबार ९४२३६९६४८४ श्री.शरद केदारी कवठे ९८८१५०७६८५ श्री.चंद्रकांत जाधव सुदंबरे ७०२०२६०७१६ श्री.प्रमोद चोपडे अकोला ९९२२४७०२४७ श्री.विजयकुमार शिंदे पुणे ९८२२०४६१६२ श्री.निळकंठ पिसे वर्धा ९४२३११८८८० श्री.नितिन खोंड औंध ९३७१०००१६७ श्री.गणेश चव्हाण दौड ७०५७३३२६१५ श्री.भगवान मिटकर पैठण ९९२२५१९७९७ श्री.आनंदा वि.चौधरी (सर) जळगाव ९२८४२२३८२९

दिनांक 01-09-2022 03:18:25
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in