महाराष्ट्रातील सर्वात अग्रेसर असलेली अखिल तेली समाज सांस्कृतिक सेवा संस्थेच्या वर वधू सुचक मंडळाच्या माध्यमातून नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नुकतेच रजु झालेले डॉ. विपिनजी इटनकर यांचा सत्कार अखिल तेली समाज सांस्कृतिक सेवा संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी समाजाचा वर वधु मेळावा घेतल्यास माझ्या कडून मदत करून मला बोलवल्यास निश्चितच होणाऱ्या कार्यक्रमात उपस्थित राहील. असे सांगितले.या प्रसंगी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष अरूणजी धांडे, सल्लागार सुभाषजी ढगे, संस्थेचे प्रमुख पदाधिकारी देवेन्द्रजी गायधने,सोहनजी सातपुते, श्रीकांत क्षिरसागर हे उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade