चाळीसगांव तालुका व शहर तेली समाजातर्फे तेली समाजातील वधु - वरांसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या शुभाशिर्वादाने तसेच राज्यातील तमाम सर्व तेली समाज बांधवाच्या सहकार्याने. दि. ०२ मे २०२३, वार-मंगळवार या शुभ मुहूर्तावर चाळीसगांव नगरीमध्ये तब्बल १६ वर्षानंतर चाळीसगांव तालुका तेली समाजाच्यावतीने सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदर विवाह सोहळ्याचा मुख्य उद्देश सामाजिक संघटन वाढवणे, सर्व समाज बाधवांचे आर्थिक व वेळेची बचत होणे, समाज बांधवांचा तसेच समाजामध्ये सामाजिक बांधीलकी जोपासणे यासाठी हे प्रयत्न आहेत. सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी एकाच मंडपात वधु- वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी आपले कुटूंबिय, नातेवाईक तसेच विविध स्तरांवरील प्रमुख मान्यवरांची देखील उपस्थिती राहणार आहे. यासाठी प्रत्येक समाज बांधवांनी विवाह जुळलेल्या वधु-वरांना सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभाग नोंदविण्यासाठी प्रोत्साहित करावे व सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावे. ही विनंती करण्यात आलेली आहे.
* १५ एप्रिल २०२३ पर्यंत वधु-वर जोडप्याची नावे, चाळीसगांव तालुका तेली समाजाच्या खालील पदधिकांऱ्याकडे कळवावीत. हि विनंती * सामुहिक विवाह सोहळ्यात वधु-वरांना आकर्षक सप्रेम भेटवस्तु दिल्या जाणार आहेत. * सामुहिक विवाह सोहळा भव्य-दिव्य स्वरुपात, थाटामाटात, उत्साहाक, सनई चौघड्यांच्या सुमधुर स्वरात संपन्न होणार आहेत. * नियोजित वधु-वरांना कुठल्याही प्रकाराचे आर्थिक शुल्क आकारले जाणार नाही. * सामुहीक विवाह सोहळ्यास येणाऱ्या पाहुण्यांना भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात येणार आहे.
आपले विनीत - श्री. बाळासाहेब उखाजी चौधरी (अध्यक्ष विवाह सोहळा समिती, ४०गांव) मो. ७०८३७८९२७७ श्री. भरत सुकलाल चौधरी (उपाध्यक्ष ४० गांव तालुका तेली समाज) मो. ९८९०२३०२६४ श्री. विवेक मोतीराम चौधरी (सहसचिव ४० गांव तालुका तेली समाज) मो. ९८२२१९३५९४ श्री. सुरेश हरदास चौधरी (अध्यक्ष ४० गांव तेली समाज) मो. ९४२२२७६६४७ श्री. राजेंद्र काशिनाथ चौधरी (उपाध्यक्ष ४० गांव तालुका तेली समाज) मो. ८७८८७६७०२४ श्री. सोमनाथ मांगो चौधरी (खजिनदार ४० गांव तालुका तेली समाज) मो. ९४२२७८०२८८ श्री. गोकुळ सोनु चौधरी (सेक्रेटरी ४० गांव तालुका तेली समाज) मो. ९६०४६७७३११ श्री. शांताराम रामदास चौधरी (उपाध्यक्ष ४० गांव तालुका तेली समाज) मो. ९४२३९१३६१० श्री. अमृत साहेबराव चौधरी (सहसचिव ४० गांव तालुका तेली समाज) मो. ९९७०७५२५२७ श्री. भिकन त्र्यंबक चौधरी, ४० गांव (उपाध्यक्ष ४० गांव तालुका तेली समाज) मो. ९४२२२७६६९९ श्री. रामलाल झिपरु चौधरी (कार्याध्यक्ष ४० गांव तालुका तेली समाज) मो. ८८३०९००६०० श्री. राजेंद्र दशरथ चौधरी (सहकार्य कार्याध्यक्ष ४०गांव तालुका तेली समाज) मो. ९७६३७८४३५१ श्री. विजय लक्ष्मण चौधरी, ४० गांव श्री. निवृत्ती अर्जुन चौधरी, ४० गांव श्री. सुनिल रुपचंद चौधरी, ४० गांव श्री. नितीन सुकदेव चौधरी, ४० गांव श्री. परशुराम भिकन चौधरी, ४०गांव श्री. अनिल शांताराम चौधरी, ४० गांव श्री. हर्षल प्रभाकर चौधरी, ४०गांव श्री. सुनिल सर्जेराव चौधरी, रांजणगांव श्री. मनोज जगन्नाथ चौधरी, पातोंडा श्री. मच्छिंद्र बळीराम चौधरी, पातोंडा श्री. दिनकर लक्ष्मण चौधरी, ४० गांव श्री. राजेंद्र चिंधा चौधरी, कोदगांव श्री. धर्मा त्र्यंबक चौधरी, गणेशपुर श्री. पुंजाराम झगा चौधरी, पिलखोड श्री. रविंद्र रामभाऊ चौधरी, तरवाडे श्री. अशोक लक्ष्मण चौधरी, मेहुणबारे श्री. रतिलाल बाबुलाल चौधरी, लोंढे श्री. श्रावण दगडु चौधरी, कुंझर श्री. साहेबराव किसन चौधरी, खरजई श्री. विठ्ठल सुकलाल चौधरी, तरवाडे श्री. काशिनाथ त्र्यंबक चौधरी, तरवाडे श्री. दिनकर दगा चौधरी, डोण श्री. सुरेश भिवराव चौधरी, शेवरी श्री. भागवत चिमण चौधरी, ४०गांव श्री. साहेबराव भावराव चौधरी, बहाळ श्री. प्रशांत रामदास चौधरी, ४० गांव श्री. संजय रामदास चौधरी, ४० गांव श्री. चंद्रशेखर विष्णु चौधरी, टाकळी श्री. ईश्वर शामराव चौधरी, बहाळ श्री. पिंताबर धर्मा चौधरी, वाघळी श्री. धनराज नारायण चौधरी, भामरे श्री. निंबा दशरथ चौधरी, देवळी श्री. महेंद्र त्र्यंबक चौधरी, पिलखोड श्री. साहेबराव लोटन चौधरी, कुंझर श्री. धर्मा बाबुलाल चौधरी, वाघळी श्री. गोरख सखाराम चौधरी, पाटणा श्री. वसंत दगडु चौधरी, रांजणगांव श्री. शिवाजी दशरथ चौधरी, तरवाडे डॉ. भाऊलाल बाबुलाल चौधरी, मेहुणबारे श्री. महादु अर्जुन चौधरी, खडकी श्री. सोमनाथ शंकर चौधरी, टाकळी श्री. नंदलाल दामु चौधरी, उंबरखेड श्री. भिकन बाबुलाल चौधरी, उंबरखेड श्री. योगेश मोहन चौधरी, खेडगांव श्री. भिकन सहादु चौधरी, पिंपळवाड म्हा. श्री. अनिल श्रावण चौधरी, ४०गांव श्री. सुधिर रतन चौधरी,४०गांव श्री. संजय पिंताबर चौधरी, ४०गांव श्री. हेमचंद्र जगन्नाथ चौधरी, ४० गांव श्री. मनोज सुर्यभान चौधरी, ४०गांव श्री. साहेबराव कौतिक चौधरी, बहाळ श्री. मयुर संतोष चौधरी, हातले श्री. नितीन सुकदेव चौधरी, पाटणा श्री. मोहन रामराव चौधरी, ४० गांव श्री. हर्षल देविदास चौधरी, ४० गांव श्री. दत्तात्रय नाना चौधरी, ४० गांव श्री. नानासाहेब रंगराव चौधरी, टाकळी श्री. साहेबराव भावराव चौधरी, वाघळी श्री. विनायक दशरथ चौधरी, पिंपळवाड म्हा. श्री. भाऊराव पांडुरंग चौधरी, कोदगांव
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade