श्री संताजी जगनाडे महाराज तेली संस्था श्री क्षेत्र सदुंबरे ता. मावळ जि. पुणे येथे रविवार २२ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री विजय रत्नपालखी उद्घाटक श्री अरुणजी काळे पुस्तिका प्रकाशन श्री राजेश झापर्डे, सौ.चित्राताई जगनाडे, सौ विमलताई वाव्हळ आणि सन्माननीय व्यासपीठ यांनी केले यावेळी राज्यस्तरीय तेली समाजभूषण पुरस्कार श्री राजेश झापर्डे खामगाव तेली समाज रणरागिनी पुरस्कार सौ. सुनंदाताई ज. चौधरी जळगाव आदर्श माता सन्मान श्रीमती व वत्सलाबाई रा. गासे अमरावतीश्रीमती सुमित्राबाई वा. दिपके अकोला यांना प्रमुख पाहुणे श्रीमती मीराताई फल्ले, श्री दिलीप चौधरी, विनोदराव गासे, भारत केसरी पै. विजय गावडे, श्री भिकाजी भागवत, श्री विठ्ठल सायकर, श्री महेंद्र शेलार, श्री अनिल राऊत, श्री विजय शिरभाते, श्री मारुती फल्ले, श्री प्रकाश कर्डिले, श्री शिवराज शेलार, श्री सचिन काळे, श्री संजय जगनाडे, श्री राजेश शेजवळ, श्री धनंजय वाठाळकर यांच्या उपस्थितीमध्ये प्रदान करण्यात आला
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष शेखर लगड, वैभव नारळे, राहुल उमाळे, योगेश गोमासे, गणेश लाभाने, अमित अविनाशे, वियुष साखरकर, प्रविण सांगे, भागवत वानखडे, सतीश घाटे ,चंद्रकांत जाधव, शुभम चौधरी, नितिन डवले, रुपेश निवाणे, अमर तळेले, निलेश अकोटकर, सुरेश बालपांडे, भागवत पाऊलझगडे,सचिन बेलोकार, सुनील गासे, धिरज झापर्डे , उमेश धनभर,योगेश पांडव, देवेंद्र भागवत ,अक्षय राठोड, ॲड निताताई आकोटकर यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ ज्योतीताई शेखर लगड यांनी केले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade