श्री संताजी प्रतिष्ठान नगररोड, पुणे -१४ मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकु, तिळगुळ वाटप व विद्यार्थी गुण गौरव कार्यक्रम. मकर संक्रांतीनिमित्त तिळगुळ व हळदी-कुंकू तसेच विद्यार्थी गुणगौरव समारंभ आपल्या संस्थेतर्फे शनिवार, दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी आपली तेली समाज बांध्वांची उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आलेले आहे.
प्रमुख उपस्थिती - सन्मानीय उपस्थिती कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. उल्हास (आबा) बागुल मा. उपमहापौर कार्यक्रमाचे महिला अध्यक्षा मा. सौ. वसुंधरा शिवदासजी उबाळे मा. सरपंच वाघोली मा.श्री.बापूसाहेब पठारे मा. आमदार वडगाव शेरी मा. श्री. शिवदासजी उबाळे अध्यक्ष, श्री संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था सुदूंबरे मा. श्री. घनःशाम वाळुंजकर अध्यक्ष तिळवण तेली समाज पुणे मा. श्री. जगदिश मुळिक मा. आमदार वडगाव शेरी, अध्यक्ष भाजपा पुणे शहर मा. श्री. अनिल उर्फ किसन लक्ष्मण नवले सचिव भाजपा पुणे जिल्हा मा. सौ. शोभाताई शिवाजीराव ठोंबरे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
होम मिनिस्टर खेळ पैठणीचा प्रस्तुत : सुजाता कहाणे, अनिता बारमुख आणि मोनाली राऊत, महिलांसाठी आकर्षक बक्षिसे स्थळ मातोश्री अनुसया सांस्कृतिक हॉल, श्री साईबाबा मंदिरा जवळ, नगररोड, पुणे - १४ निमंत्रक : श्री संताजी प्रतिष्ठान नगररोड, अध्यक्ष, विश्वस्त मंडळ, समाजबांधव समाजभगिनी नगर रोड, पुणे १४ भोजन कार्यक्रमानंतर शनिवार, दिनांक २८ जानेवारी २०२३ वेळ : सायं. ५ वा.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade