श्री. संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. सुभाष घाटे यांची अखिल भारतीय तैलिक साहू महासभा नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संघटन सचिव, महाराष्ट्र व गोवा राज्याच्या प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा आज दिनांक ०१/०४/२०२३ ला श्री. संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र नागपुर तर्फे त्यांच्या राहते घरी जयराम रेसिडेन्सी, वाठोडा चौक, नागपूर येथे सत्कार करण्यात आला कार्यक्रमात समाजसेवक संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्रचे मार्गदर्शक श्री प्रकाशजी कांबळे, श्री. राजुभाऊ भुरे, समाजसेवक श्री. अनिलभाऊ राजगिरे, समाजसेवक श्री. राजेंद्रभाऊ चकोले, समाजसेवक श्री. आशिषभाऊ धावडे, नागपूर नगरीच्या माजी उपमहापौर सौ. मनीषाताई धावडे, नेहरूनगर झोनच्या माजी सभापती समिताताई चकोले, सतरंजीपुरा झोनच्या माजी सभापती सौ. अभिरुचीताई राजगिरे, माजी नगरसेविका सौ वंदनाताई भुरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade