औरंगाबाद तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा -२०२४ व सामुदायिक विवाह सोहळा वेळ - सकाळी ९ ते सायं. ६.०० वा. रविवार दि. २८ जानेवारी २०२४. मेळाव्याचे ठिकाण : मातोश्री लॉन्स, विमानतळ शेजारी, धुत हॉस्पिटल जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर

संपर्कासाठी व कार्यालय पत्ता : कार्यालयीन वेळ सकाळी ९.०० ते सांय.८.०० पर्यंत लक्ष्मी तेल भांडार अशोक चौधरी - टी.व्ही. सेंटर, छ. संभाजीनगर मो. ८२७५३२५५५६ उमेश चौधरी संजय नगर, बायजीपुरा, छ. संभाजीनगर छ. संभाजीनगर मो. ९०२१७८७१९७ सानवी मेडिकल शॉपी देवळाई रोड, बीडबायपास, छत्रपती संभाजीनगर मो. ९४०३८२०८०२ राजेश शिंदे त्रिमुर्ती चौक, जवाहर कॉलनी, तुळजाभवानी भवानी मंदिरमागे, छ. संभाजीनगर मो. ९८२३१९९४७० सुर्योदय सोलार अॅण्ड कंपनी पटेल कॉम्प्लेक्स, जवाहर पोलीस स्टेशन समोर, छत्रपती संभाजीनगर मो. ९४२२२०३०४१ गरुड झेप करिअर अॅकॅडमी महावीर चौक, एम.आय.डी.सी. बजाजनगर (वाळुज), छ. संभाजीनगर मो. ९८६०२९७७०३ कपिलदेव राऊत हनुमान नगर, छ. संभाजीनगर मो. ८५५२०९६५२१ कॉस्मो मेडिकल कामगार चौक रोड, एन-३, सिडको, छत्रपती संभाजीनगर मो. ९१५८४८४८८८, टिप - वरील पत्ते वधु-वर नोंदणी फॉर्म स्विकारणे पुरते मर्यादित राहतील.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade