हिवरखेड येथे तेलिसमाज बांधवाचा वतीने संत संताजी महाराज जयंती निमित्ताने हिवरखेड पार्थमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ फ्रुड वाटप करण्यात आले व महाराजाच्या चरित्रावर प्रकाश टाकून संताजी महाराजांचा प्रतिमेचे पूजन करण्यात आले,यावेळी उपस्थित हिवरखेड चे ठाणेदार देवरे साहेब,दुययम ठणेदार भस्मे साहेब,गवई साहेब,तंटामुक्ती अधक्ष्य नंदकिशोर चॉबे,तसेच समाज बांधव राजेश पांडव, साहेबराव बेलूरकार, दिलीप नाचने,पवन गावत्रे, अंकुश निळे,अजिक्य पांडव,आदित्य पांडव,तसेच डॉ, सोळंके, डॉ दारोकार,व पत्रकार बंधू धीरज बजाज,सूरज चॉबे , मानके,अर्जुन खिरोडकार हे होते,,,

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade