पुण्ाे - श्री संताजी प्रतिष्ठान नगररोड तर्फे तेली समाजातील १० वी, १२ वी पदवीधर गुणवंत विद्यार्थ्यांचा दि.२८.०१.२०१८ रोजी सत्कार समारंभाचा कार्यक्रम अनुसया हॉल चंदननगर येथे पार पडला त्या प्रसंगी मा. श्री. बापूसाहेब पठारे, मा. आमदार, वडगाव शेरी, विधानसभा, सौ. वसुंधराताई उबाळे, सरपंच, ग्रामपंचायत वाघोली, श्री. शिवदास उबाळे, सदस्य ग्रामपंचायत वाघोली श्री. घनश्यामशेठ वाळूजकर, अध्यक्ष, तिळवण तेली समाज पुणे सौ. मिनाक्षीताई मखामले, मा. नगरसेविका पुणे म.न.पा. श्री. रोहिदास उबाळे, उत्सव अध्यक्ष, सुदंबरे संस्था, श्री. प्रविण बारमुख विश्वस्त श्री. दिपक रत्नपारखी, सरपंच कवठे (येमाई) श्री. रविंद्र शेलार मुख्य सचिव, श्री. सुनिल रत्नपारखी, कोषाध्यक्ष तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री. पंडित पिंगळे, त्याचबरोबर सौ वसुंधराताई उबाळे सरपंच वाघोली व श्री. शिवदास उबाळे, सदस्य ग्रामपंचायत वाघोली व उत्सव अध्यक्ष श्री. रोहिदास उबाळे यांचाही सत्कार मा. आमदार श्री.बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते पार पडला.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade