तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल,पनवेल तेली समाज युवा विचार मंच, जिजाऊ महिला मंडळ पनवेल व कोकण विभाग महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा यांच्या वतीने श्री. शनैश्वर मंदिर टपाल नाका पनवेल व पनवेल महानगरपालिका कार्यालयात पनवेलचे आयुक्त मा. श्री. सुधारक देशमुख साहेब यांच्या सोबत, मा.सभापती, व महानगरपालिका पदाधिकारी कर्मचारी सोबत कोकण विभाग अध्यक्ष मा श्री सतिशशेठ वैरागी साहेब, कार्याध्यक्ष श्री. गणेश धोत्रे, उपाध्यक्ष श्री गजाननशेठ शेलार साहेब , उपाध्यक्ष श्री सुनीलशेठ खळदे साहेब, खजिनदार श्री तुकारामशेठ किर्वे साहेब पनवेल तालुका अध्यक्ष श्री रमेशशेठ जगनाडे साहेब, श्री प्रविण धोत्रे, महिला अध्यक्ष सौ. प्रियाताई डिंगोरकर मॅडम, सचिव शुभांगीताई खळदे मॅडम, प्रसिद्धी प्रमुख श्री.प्रशांतजी शेडगे साहेब, श्री अमितजी जगनाडे साहेब, श्री अनिल खोंड साहेब, श्री बबनराव जगनाडे साहेब व स्थानिक पत्रकार श्री गणेशजी कोळी साहेब यांच्या सोबत अदी मान्यवरांच्या उपस्थित कोरोणा महामारीत शासनाच्या नियमाचे पालन करून उत्साहात साजरी करण्यात आली. 
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade