महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा लातूर व तेली समाज सेवाभावी संस्था यांच्या वतिने राष्ट्रसंत जगनाडे महाराजां याची 400 वी जयंती अमोल बालसंस्कार केन्द्र कैलास नगर येथे तेली समाजाच्या वतिन साजरी करण्यात आली प्रथम दिप प्रज्वलन जगनाडे महाराज यांची मुर्तीपुजन केले यावेळी महीला जिल्हा अध्यक्ष शुभांगी राऊत यांचे संत जगनाडे महाराज यांच्या जिवन चरित्रा वरमार्ग दर्शन करन्यात आले त्याच प्रमाने माननिय प्रा . शिवराज भुजबळ यांनी महारा जांच्या जीवन पटावर व त्यांनी केले त्यांनी केलेल्या सामजीक कार्य व त्यांच्या गाथेवर मर्गदर्शन केले व समाजाने एकत्रीत येउन समाज कार्य करावे असे मार्गदर्शन केले यावेळी महाराष्ट्र प्रांतीक तैलीक लातूर जिल्हा अध्यक्ष विश्वनाथ खडके लातूर जिल्हा तेली समाज सेवाभावीसंस्था अध्यक्ष बाळासाहेब होळखांबे उपअध्यक्ष . भागवत कोरे सचीव उमाकांत राऊत कोषा . शिवशंकर शिरसागर सदस्य मधुकर उरगीरे , योगआप्पा देशमाने , सुरेश होकळे, शिवकुमार शिरसागर,लक्ष्मन खडके , सचीन भेंडेगावे , नागनाथ कुमटेकर, उमाकांत फेसगाळे, दत्ता कोरे चिंचोली,औसा येथील समाज बांधव व शाळेतील सर्व शिक्षिका उपस्थित होत्या यावेळी लहान विद्यार्थ्यानां खाऊ वाटप करण्यात आले व आभार प्रर्दशन विश्वनाथ खडके यांनी केले.


संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade